एशिया मोटरवर्क्स

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:३७, १८ सप्टेंबर २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट कंपनी साचा:बदल एशिया मोटर वर्क्स लिमिटेड (एएमडब्ल्यू) ही एक भारतीय ऑटोमोटिव्ह कंपनी आहे. ती कंपनी व्यावसायिक वाहने, वाहनाचे सुटे पार्टस्, पूर्णपणे तयार केलेली वाहने आणि बनावट घटकांची निर्मिती करते. या कंपनीची स्ठापना स.न. २००२ मध्ये झाली. एएमडब्ल्यूने २००८ साली एनडीटीव्ही प्रॉफिट कार आणि बाईक पुरस्कार तर्फे दिला जाणारा कमर्शियल वेहिकल ऑफ ईयर [] पटकावला. स.न. २०१० साली, सीव्ही मॅगझिन आणि झी बिझनेस न्यूज तर्फे दिला जाणारा “सीव्ही इनोव्हेशन ऑफ द इयर” हा पुरस्कार जिंकला. []

ऑपरेशन्स संपादन

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
एएमडब्ल्यू २५२३
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
एएमडब्ल्यू २५१८

एएमडब्ल्यूच्या उत्पादन श्रेणीत खाण, बांधकाम, वीज, पेट्रोलियम, रस्ते आणि महामार्ग, इतर पायाभूत प्रकल्प आणि सामान्य मालवाहतूकी वाहतूक यामध्ये जास्त कार्यरत आहे.

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन