कृतवर्मा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:५४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

कृतवर्मा हा यादव वंशीय सेनापती होता. याने कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या यादव सैन्याचे नेतृत्व केले. महाभारताच्या युद्धात कौरव सैन्यात फक्त कृतवर्मा अश्वथामाकृपाचार्य एवढेच जिवंत राहिले होते. द्वारकेतील यादवीची सुरुवात सात्यकी व कृतवर्माच्या भांडणातून सुरू झाली होती. यात सात्यकी व कृतवर्माने एकमेकांना ठार केले.

चित्र:Army of Pandavas.jpg
पांडवांची सेना

साचा:महाभारत