भरत दौष्यंति

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:५४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:हा लेख साचा:विस्तार

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही

भरत दुष्यंत आणि शकुंतलेचा पुत्र आणि पूरुवंशातील एक प्रसिद्ध सम्राट. भरताचे सर्वदमन असेही एक नाव आहे. भरताच्या वंशजांना भारतवंशी म्हणू लागले. त्यामुळे या दुष्यंतपुत्र भरतावरून, हिमालयापासून दक्षिणेला महासागरापर्यंत पसरलेल्या भूभागाला भारत असे नाव मिळाले असा एक समज आहे.