माता अमृतानंदमयी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:३१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

माता अमृतानंदमयी तथा सुधामणी इडामन्नेल (२७ सप्टेंबर, इ.स. १९५३:अलप्पाड, कोल्लम जिल्हा, केरळ, भारत - ) या भारतीय गुरू आहेत. यांना त्यांचे अनुयायी अम्मा म्हणून ओळखतात. त्यांनी स्थापन केलेल्या संस्था नैसर्गिक आपत्तींनंतर मदत करणे तसेच इतर समाजसेवी कामे करतात.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
माता अमृतानंदमयी