जलाराम

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:२९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

जलाराम (किंवा संत जलाराम या नावाने परिचित) (नोव्हेंबर १४, इ.स. १७९९ - फेब्रुवारी २३, इ.स. १८८१) हे गुजरातमधील इ.स.च्या १९ व्या शतकातील एक संत व रामभक्त होते.

चित्र:Jalaram Bapa's Original Photo.jpg
जलारामांचे मूळ चित्र
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
जलारामांचा पुतळा