टाइम मशीन (२००२ चित्रपट)

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:३१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:चित्रपट द टाइम मशीन हा २००२मध्ये प्रदर्शित झालेला सायन्स-फिक्शनसाचा:मराठी शब्द सुचवा चित्रपट आहे. हा चित्रपट एच.जी. वेल्सच्या याच नावाच्या कादंबरीवर तसेच १९६० च्या याच नावाच्या चित्रपटाच्या कथेवर आधारित आहे. आर्नोल्ड लायबोविटने निर्माण केलेला हा चित्रपट सायमन वेल्सने दिग्दर्शित केला. सायमन वेल्स एच.जी. वेल्सचा पणतू आहे. यात गाय पीअर्स, जेरेमी आयर्न्स, समांथा मंबा, ओर्लॅंडो जोन्समार्क ऍडी यांनी काम केले आहे. १९६० च्या चित्रपटात काम केलेल्या ऍलन यंगने या चित्रपटात छोटी भूमिका केली आहे.

बाह्य दुवे संपादन