कबीर पंथ

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:५०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

कबीर पंथ किंवा सतगुरू कबीर पंथ भारताच्या भक्तीकाळातील कवी संत कबीर यांच्या शिकवणींवर आधारित एक संप्रदाय आहे.[] कबीरांचे शिष्य धर्मदास यांनी त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे शंभर वर्षांनंतर या पंथाची सुरुवात केली होता. सुरुवातीला वैचारिक आणि नैतिक शिक्षणांवर आधारित हा पंथ कालांतराने धार्मिक संप्रदायात बदलला.[] कबीर पंथाच्या अनुयायांमध्ये हिंदू, मुसलमान, बौद्ध आणि जैन अशा सर्व धर्मांचे लोक समाविष्ट आहेत.[] कबीरांच्या रचनांचा संग्रह बीजक या ग्रंथाच्या वैचारिक आणि आध्यात्मिक विचारांचा आधार आहे.[]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
संत कबीर

प्रमुख शाखा संपादन

भारतातील कबीर पंथाच्या मुख्यतः तीन शाखा मानल्या जातात. काशीची (कबीरचौरा) शाखा, धनौतीची भगताही शाखा आणि छत्तीसगडची शाखा. या शाखांचे संस्थापक अनुक्रमे: श्रृती गोपाल साहेब, भगवान गोसाई आणि मुक्तामनी नाम साहेब यांना मानले जाते.

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन