भास्कर एन. आडारकर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:०६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

भास्कर एन. आडारकर ( १८ मे, इ.स. १९१० - ) हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे ९वे गव्हर्नर होते. ४ मे, इ.स. १९७० ते १५ जून, इ.स. १९७० या काळात ते गव्हर्नर होते.