जातकर्म

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:५१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

जातकर्म हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारापैकी पाचवा संस्कार आहे. या संस्कारात सांगितले जाते की, पित्याने, कन्या/पुत्र झाला आहे हे ऐकताच अंगावरच्या वस्त्रासहित सचैल स्नान करावे. अपत्याच्या नाभीच्छेदनापूर्वी हा संस्कार करावा असे मत आहे.साचा:संदर्भ हवा

साचा:विस्तार साचा:सोळा संस्कार