सावरकरवाद

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:१३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांना सावरकरवाद म्हटले जाते.[] सावरकवाद हा हिंदुत्ववाद व हिंदू राष्ट्रवाद यांचा पुरस्कर्ता आहे. सावरकरांच्या विचारांचा प्रभाव असणारे आणि त्यांच्या लिखाणाप्रमाणे आपले राजकीय भान असणारे लोक म्हणजे 'सावरकवादी' होय.[]

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी