विज्ञाननिष्ठ निबंध

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:५४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

विज्ञाननिष्ठ निबंध हा वि.दा. सावरकर यांनी लिहिलेला लेखसंग्रह आहे.

या दोन भागांच्या संग्रहात विश्वाचा देव आणि मनुष्याचा देव, गोपालन हवे गोपूजन नव्हे, दोन शब्दात दोन संस्कृती यांसह अनेक लेख समाविष्ट आहेत.