मुंडकोपनिषद्

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:५३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:हिंदू धर्मग्रंथ मुंडक उपनिषद हे एक उपनिषद आहे. संन्यासाश्रमाचा पुरस्कार करणारे तत्त्वज्ञानपर उपनिषद असून भगवत्गीतेत याचा उपयोग केलेला दिसतो. या उपनिषदाचे तीन अध्याय असून त्यात पासष्ट श्लोक आहेत. हे प्रश्नोत्तर स्वरुपात आहे. गुरू शिष्य संवाद असे याचे स्वरूप आहे. यात ज्ञान आणि सत्य याचे विवेचन केलेले आहे. तसेच यात उपनिषदात यज्ञातील कर्मकांडांची टीका केलेली आढळते. म्हणजे हे उपनिषद कर्मकांडाला महत्त्व देत नाही. साचा:विस्तार