बँक ऑफ महाराष्ट्र

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:१७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट कंपनी बँक ऑफ महाराष्ट्रही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १६ सप्टेंबर, इ.स. १९३५ रोजी झाली. १९६९ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले. बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्यालय हे पुणे, महाराष्ट्र या मेट्रो शहरातील शिवाजी नगर भागात स्थित आहे.

साचा:विस्तार

साचा:भारतातील बँका