युनियन बँक ऑफ इंडिया

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:४५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

युनियन बँक ऑफ इंडिया ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १९१९ मध्ये झाली. १९६९ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.

मुंबई येथे मुख्यालय असलेल्या या बँकेची ६३.४४% मालकी भारत सरकारकडे आहे. या बँकेकडे १३.४५ अब्ज अमेरिकन डॉलरची मालमत्ता आहे. या बँकेचे उद्घाटन म. गांधीजींच्या हस्ते ११ नोव्हेंबर १९१९ला झाले.

साचा:विस्तार

साचा:भारतातील बँका