गोंदवले

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:२९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

गोंदवले हे गाव सातारा-पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून सुमारे ६४ किमी अंतरावर आहे. श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा जन्म, वास्तव्य व देहावसान गोंदवले येथे झाले. तेथे त्यांची समाधी, निवासस्थान, त्यांनी स्थापन केलेले थोरले व धाकटे राममंदिर, दत्तमंदिर, शनिमंदिर या वास्तू आहेत.


नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
श्रीब्रह्मचैतन्यमहाराजांचे समाधिमंदिर, गोंदवले