कुणे धबधबा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:२६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

कुणे धबधबा महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळील धबधबा आहे.[][] तीन टप्प्यांत २०० मीटर कोसळणारा[] हा धबधबा भारतातील धबधब्यांपैकी १४व्या क्रमांकाचा उंच धबधबा आहे. पैकी सगळ्यात उंच टप्पा १०० मीटरचा आहे.

साचा:विस्तार

साचा:संदर्भनोंदी