सिद्धेश्वर धरण

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:५८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट धरण

धरणाची माहिती संपादन

बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची  : ३८.२५ मी (सर्वोच्च)
लांबी  : ६३५३.२० मी

दरवाजे संपादन

प्रकार : S - आकार
लांबी : ३०४.८० मी.
सर्वोच्च विसर्ग : १०७८८.६ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : १४, ( ४.२६ X १२.१९ मी)

पाणीसाठा संपादन

चित्र:Siddeshwar2.jpg
ओलिताखालील क्षेत्र

क्षेत्रफळ  : ४०.५८ वर्ग कि.मी.
क्षमता  : २५०.८५ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : ८०.९६ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : ४०.११ वर्ग कि.मी.
ओलिताखालील गावे  : १४

कालवा संपादन

लांबी  : ४३.५० कि.मी.
क्षमता  : ५६.६३ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र  : ८६५०० हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : ७८४८६ हेक्टर

साचा:महाराष्ट्रातील धरणे