सब्यसाची मुखर्जी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २०:३४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:बदलसाचा:संदर्भहीन लेख

सब्यसाची मुखर्जी


सब्यसाची मुखर्जी (१ जून, इ.स. १९२७:कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत - २५ सप्टेंबर, इ.स. १९९०:लंडन, इंग्लंड) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. १८ डिसेंबर, इ.स. १९८९ ते २५ सप्टेंबर, इ.स. १९९० या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.

साचा:विस्तार

साचा:भारताचे सरन्यायाधीश