अजित नाथ राय

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २०:३२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:बदलसाचा:संदर्भहीन लेख

अजित नाथ राय (२९ जानेवारी, इ.स. १९१२ - २५ डिसेंबर, इ.स. २०१०) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते २५ एप्रिल, इ.स. १९७३ ते २८ जानेवारी, इ.स. १९७७ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.

साचा:विस्तार

साचा:भारताचे सरन्यायाधीश