ललित मोहन शर्मा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:३३, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

ललित मोहन शर्मा (१२ फेब्रुवारी, इ.स. १९२८:गया, बिहार, भारत - नोव्हेंबर ३, इ.स. २००८) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते १८ नोव्हेंबर, इ.स. १९९२ ते १२ फेब्रुवारी, इ.स. १९९३ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते पटणा उच्चन्यायालयाचे न्यायाधीश होते.

साचा:विस्तार

साचा:भारताचे सरन्यायाधीश