जयंतीलाल छोटालाल शाह

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:५८, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

जयंतीलाल छोटालाल शाह (२२ जानेवारी, इ.स. १९०६:अहमदाबाद, गुजरात, भारत - ४ जानेवारी, इ.स. १९९१) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते १७ डिसेंबर, इ.स. १९७० ते २१ जानेवारी, इ.स. १९७१ या एक महिन्याच्या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.

साचा:विस्तार

साचा:भारताचे सरन्यायाधीश