नागाव, रायगड जिल्हा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:२१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

नागाव हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात असलेले गाव आहे. हे गाव अरबी समुद्राच्या किनाऱ्या लगत आहे. नागाव हे गाव अलिबागपासून ९ किमी तर मुंबईपासून ११४ किमी अंतरावर आहे. येथील पुळण सुमारे ३ किमी लांबीची असून येथे जलक्रीडेची साधने उपलब्ध आहेत. गावात मध्ये छोटी हॉटेले आहेत तसेच स्थानिक लोकांच्या त्यांच्या मालकीच्या जागेत कॉटेज आहेत त्यामध्ये पर्यटकांना राहण्यासाठी सोय होऊ शकते.