कुंजराणी देवी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:३३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट नामैरक्पाम कुंजराणी देवी (१ मार्च, १९६८:मणिपूर, भारत - ) ह्या एक भारतीय भारोत्तोलक (वेट लिफ्टर) आहे. १९९५-९६ मध्ये त्यांना भारतीय सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सम्मानीत केले.

यांनी १९९० आणि १९९४ आशियाई स्पर्धांमध्ये कांस्यपदक मिळवले होते.

कुंजरानी देवी केन्द्रीय राखीव पोलीस दलात कमांडंटच्या हुद्द्यावर आहे.


संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार