रोहन बोपण्णा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:५४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

रोहन बोपण्णा (४ मार्च, इ.स. १९८०:बंगळूर, कर्नाटक, भारत - ) हा भारतीय टेनिस खेळाडू आहे. हा मुख्यत्वे दुहेरी सामने खेळतो. जुलै २०१३मध्ये हा जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर होता. हा ११व्या वर्षापासून टेनिस खेळत असून २३व्या वर्षी व्यावसायिक खेळाडू झाला.