नवाब

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:३०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट नवाब ही स्वातंत्र्यपूर्व भारतातील स्थानिक शासकांना सार्वभौम शासकाने दिलेली पदवी होती. ही पदवी सहसा मुसलमान शासकांना दिली जायची तर हिंदू शासकांना राजा किंवा महाराजा ही पदवी दिली जायची.

साचा:विस्तार