के.एस. थिमय्या

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:३१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

जनरल कोदंडेरा सुबय्या थिमय्या (३० मार्च, १९०६ - १७ डिसेंबर, १९६५) हे भारतीय लष्कराचे मुख्याधिकारी होते. हे १९५७ ते १९६१ दरम्यान या पदावर होते. साचा:विस्तार