एस.एच. रझा

2409:4042:611:7830:149:3aab:ef0f:c753 (चर्चा)द्वारा २१:५१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट सईद हैदर "एस. एच." रझा (२२ फेब्रुवारी, १९२२ - २३ जुलै, २०१६) हे एक भारतीय चित्रकार होते जे मार्च २००५ पासून फ्रान्समध्ये राहत व काम करत होते. ते बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टीस्ट ग्रुपशी संबंधित होता जसे की एम.एफ. हुसेन, राम कुमार, तैयब मेहता. २०१० मध्ये त्यांच्या "सौराष्ट्र" या चित्राने क्रिस्टीस येथे १६ करोड रुपये मिलवले.[]

पुरस्कार संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी