(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
रविशंकर हे एक भारतीय आध्यात्मिक नेते आहेत. त्यांना "श्री श्री" किंवा "गुरुजी" या नावांनी ओळखले जाते. त्यांनी १९८१ मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेची स्थापना केली. रविशंकर यांना जानेवारी २०१६ मध्ये भारत सरकारने "पद्मविभूषण" या पुरस्काराने सन्मानित केले आहे.[१]