उषा उथुप

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:११, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

उषा उथुप (तमिळ: உஷா உதுப்,बंगाली: ঊষা উথুপ) (नोव्हेंबर ७, इ.स. १९४७:मुंबई, भारत - ) ही भारतीय गायिका आहे. नेहमीपेक्षा वेगळ्या ढंगाने गाणाऱ्या उथुपची गाणी १९६०, १९७० आणि १९८० च्या दशकात प्रसिद्ध झाली होती.