सुधा कौल

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:०६, ३ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

सुधा कौल या भारतीय समाजसेविका आहेत. या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सेरिब्रल पॅल्सीसाचा:मराठी शब्द सुचवाच्या उपचेरमन आहेत. त्याद्वारे त्या सेरिब्रल पॅल्स असलेल्या रुग्णांची सेवा करतात.

कौल यांनी मँचेस्टर मेट्रोपॉलिटन विद्यापीठातून पीएच.डी.ची पदवी मिळविली आहे. त्या भारतीय सरकारच्या विकलांग व्यक्तींसाठीच्या अनेक समित्यांवर काम करतात.