नीलम मानसिंग चौधरी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १८:२१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

नीलम मानसिंग चौधरी (१४ एप्रिल, १९५१:अमृतसर, पंजाब, भारत - ) या पंजाबी नाट्यअभिनेत्री आहेत. यांना २००३मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार तर २०११मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता.