जयमाला शिलेदार

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:३४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट अभिनेता

जयमाला शिलेदार या लहानपणी बेळगावात जयपूर घराण्याच्या मोगूबाई कुर्डीकर यांच्याकडे दोन वर्षं गायन शिकत होत्या.
१९४२ पासून त्यांनी मराठी संगीत रंगभूमीवर अनेक अजरामर भूमिका यांनी केल्या. २००३ मध्ये त्यांची मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी एकमताने निवड झाली होती. हे नाट्यसंमेलन अहमदनगर येथे भरवण्यात आले होते.

मृत्यू संपादन

किडनीच्या विकाराने आजारी असलेल्या जयमालाबाईंवर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे येथे उपचार सुरू होते. ८ ऑगस्ट २०१३ रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.

जयमाला शिलेदार यांनी विविध नाटकांतून केलेल्या भूमिका संपादन

नाटक भूमिका
संगीत शांकुतल शकुंतला
संगीत स्वयंवर रुक्मिणी
संगीत सौभद्र सुभद्रा
संगीत एकच प्याला सिंधू
संगीत शारदा शारदा

जयमाला शिलेदार यांनी गायलेली प्रसिद्ध गीते संपादन

  • अंगणी पारिजात फुलला
  • कोपलास कां दया सागरा
  • येतिल कधि यदुवीर

जयमाला शिलेदार यांना मिळालेले पुरस्कार संपादन

साल पुरस्कार
२००६ लता मंगेशकर पुरस्कार
? ? ? तीन बालगंधर्व पुरस्कार
२०१३ पद्मश्री पुरस्कार[]

जयमाला शिलेदार यांच्यासंबंधी प्रकाशित साहित्य संपादन

  • ’सूर रंगी रंगती’ - जयमाला शिलेदार यांच्या रंगभूमीवरील योगदानावरचा माहितीपट.

संदर्भ आणि नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन

जयमाला शिलेदार यांची ’आठवणीतली गाणी’वरील गीते


साचा:विस्तार

साचा:मराठी संगीत रंगभूमी