अरुंधती नाग

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:१५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही

अरुंधती नाग (६ जुलै, १९६५:दिल्ली, भारत - ) या भारतीय चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री आहेत. त्यांनी, गुजराती, मराठी, हिंदी आणि कन्नड नाटकांतून अभिनय केला आहे.

त्यांना २००८ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार तर २०१० मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला.

कन्नड अभिनेता-दिग्दर्शक शंकर नाग हे त्यांचे पती आहेत. साचा:राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री