पॅट्रिशिया मुखिम

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:४४, २९ मार्च २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

पॅट्रिशिया मेरी मुखिम (जन्म:शिलॉंग, मेघालय, भारत - ) या भारतीय समाजसेविका आणि पत्रकार आहेत. या शिलॉंग टाइम्सच्या संपादिका आहेत.

मुखिम यांनी मेघालयातील खासी लोकांवर लेखन केलेले आहे. २०००मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.