सैय्यद हैदर रझा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:१८, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

सैय्यद हैदर रझा ( फेब्रुवारी २२, इ.स. १९२२) (२२-२-२२) हे भारतातील एक चित्रकार होते. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील बार्बरिया इथे झाला.

शिक्षण संपादन

नागपूरमधील `कला महाविद्यालय' व मुंबईतील `जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्‌स' मध्ये त्यांनी कलाशिक्षण घेतले. इ.स. १९५० साली फ्रान्स सरकारची शिष्यवृत्ती मिळाल्यावर पॅरिसमधील `इकील नासनाल सुपीरियर दे बो आर्त' मध्ये इ.स. १९५०-५३ त्यांनी चित्रकलेचा पुढील अभ्यास केला.

पुरस्कार व सन्मान संपादन