गणपतराव म्हात्रे

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०८:२५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट चित्रशिल्पकार रावबहादूर गणपतराव म्हात्रे (मार्च १०, इ.स. १८७६ - एप्रिल ३०, इ.स. १९४७) हे मराठी शिल्पकार होते. इ.स. १८९१ साली मुंबईतल्या जे.जे. कलाविद्यालयातून ते शिल्पकलेतील परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी घडवलेले मंदिरपथगामिनी हे शिल्प महाराष्ट्रातील व भारतीय उपखंडातील तत्कालीन शिल्पकलेची प्रातिनिधिक कलाकृती मानली जाते.

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन