जसविंदर (कवी)

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:४४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

जसविंदर पंजाबी भाषेत लिहीणारे एक भारतीय कवी आहेत. त्यांच्या अगरबत्ती या कवितासंग्रहास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.