एफ.सी. पुणे सिटी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:१९, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:गल्लत साचा:माहितीचौकट फुटबॉल क्लब एफ.सी. पुणे सिटी (साचा:Lang-en) हा भारताच्या पुणे शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. २०१४ साली स्थापन झालेला हा क्लब इंडियन सुपर लीगमधे खेळतो.

२०१४ साली इंडियन सुपर लीग स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन, वाधवा समुह व इटालियन फुटबॉल क्लब ए.सी.एफ. फियोरेंतिना ह्यांनी एकत्रितपणे पुणे सिटी क्लबाची स्थापना केली.

२०१४ सालच्या आय.एस.एल.च्या पहिल्या हंगामामध्ये पुणे सिटी सहाव्या स्थानावर राहिला.

साचा:संदर्भनोंदी

बाह्य दुवे संपादन

साचा:Commons category

साचा:इंडियन सुपर लीग