भारताचे नियंत्रक व महालेखापाल

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०७:३९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

भारताचे नियंत्रक व महालेखापाल हे भारत सरकारचा जमाखर्च तपासण्याची घटनात्मक अधिकार आसलेले नियंत्रक व महालेखापाल पद आहे. हे पद भारतीय घटनेनुसार कलम १४८निर्माण केले आहे. केंद्र व राज्य सरकारचे जमा आणि खर्चाचे ऑडिट करून रिपोर्ट भारतीय संविधानाने नेमलेल्या पब्लिक अकाऊंट समितींना सादर करण्यात येतो.

नियुक्ती संपादन

पंतप्रधान यांकडून शिफारस आल्यावर राष्ट्रपति त्या व्यक्तीची निवड करतात. व्ही. नरहरी राव हे भारताचे पहिले भारताचे नियंत्रक व महालेखापाल होते. सध्या गिरीशचंद्र मुरमु हे भारताचे 14 वे नियंत्रक व महालेखापाल आहेत.