किरण खेर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:२५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट पदाधिकारी किरण खेर ( १४ जून १९५५) ह्या एक भारतीय दूरचित्रवाणी व सिने-अभिनेत्री तसेच भारताच्या सोळाव्या व विद्यमान लोकसभेची सदस्य आहेत. १९८८ सालच्या पेस्तनजी ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या खेरने देवदास, हम तुम, वीर-झारा, फना, रंग दे बसंती, कभी अलविदाना कहना, ओम शांती ओम इत्यादी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.

१९८५ साली किरणने बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर सोबत विवाह केला. २००९ मध्ये किरण खेरने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्या चंदीगड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या. त्यांनी विद्यमान कॉंग्रेसचे खासदार पवनकुमार बन्सलआम आदमी पार्टीची उमेदवार गुल पनाग ह्यांचा पराभव केला.

बाह्य दुवे संपादन

साचा:Commons category