पवनकुमार बन्सल

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:०९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

पवनकुमार बन्सल (जुलै १६, इ.स. १९४८) या काँग्रेस पक्षाचे नेते आणि संसदिय कामकाजमंत्री आहेत. ते इ.स. १९८४ ते इ.स. १९९० या काळात राज्यसभेचे सदस्य होते. ते इ.स. १९९१, इ.स. १९९९, इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकीत चंदिगड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.