पुडुचेरी (लोकसभा मतदारसंघ)

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:३३, २९ मार्च २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

पुडुचेरी हा भारत देशामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पुडुचेरी ह्या केंद्रशासित प्रदेशामधील एकमेव मतदारसंघ आहे. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे व्ही. नारायणासामी हे येथील विद्यमान खासदार आहेत.