अमेठी जिल्हा

2409:4042:2e99:f579::6549:7004 (चर्चा)द्वारा २०:२१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा अमेठी (मध्यंतरी अल्प काळाकरता मुख्यमंत्री ’मायावती’ने दिलेले नाव: छत्रपती शाहूजी महाराज जिल्हा) हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यामधील ७५ पैकी एक जिल्हा आहे. २०१० साली सुलतानपूररायबरेली ह्या जिल्ह्यांमधून अनुक्रमे ३ व १ तालुके वेगळे करून छत्रपती शाहूजी महाराज जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.[] २०१२ साली मुख्यमंत्री अखिलेश यादवने जिल्ह्याचे नाव लोकाग्रहास्तव बदलून अमेठी जिल्हा असे ठेवले.

अमेठी हे जिल्ह्यातील प्रमुख शहर आहे.

संदर्भयादी संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:उत्तर प्रदेश - जिल्हे