हापुड जिल्हा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:४६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा हापुड (जुने नाव: पंचशीलनगर जिल्हा) हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. गाझियाबाद जिल्ह्यापासून वेगळा करून ह्या जिल्ह्याची निर्मिती २०११ साली मुख्यमंत्री मायावतीने केली. २०१२ साली जिल्ह्याचे नाव पंचशीलनगर वरून बदलून हापुड असे ठेवले गेले. हा जिल्हा दिल्लीच्या ६० किमी पूर्वेस स्थित आहे व तो भारताच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा भाग आहे.

बाह्य दुवे संपादन

साचा:उत्तर प्रदेश - जिल्हे