तवांग जिल्हा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:४०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र तवांग जिल्हा हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.[] हा प्रदेश पारंपरिकरीत्या तिबेटचा भाग आहे या समजुतीने चीन आणि तैवान या दोन्ही देशांनी हा प्रदेश आपला असल्याचा दावा केला आहे.[][] भारताच्या ६४० जिल्ह्यांपैकी हा आठव्या क्रमांकाचा सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.[]

तवांग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र तवांग येथे आहे.

साचा:विस्तार

चतुःसीमा संपादन

तालुके संपादन

साचा:संदर्भनोंदी

साचा:अरुणाचल प्रदेश - जिल्हे