युपिआ

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०३:५४, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

युपिआ भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर पापुम पारे जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

या शहरात राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आहे.