बांदा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:५१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट शहर बांदा हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक शहर व बांदा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. बांदा शहर उत्तर प्रदेशच्या दक्षिण भागात बुंदेलखंड भौगोलिक प्रदेशात वसले असून ते लखनौच्या २०० किमी दक्षिणेस तर अलाहाबादच्या २०० किमी पश्चिमेस स्थित आहे.