रुद्रप्रयाग

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:१२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट शहर रुद्रप्रयाग हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक लहान शहर व रुद्रप्रयाग जिल्ह्याचे मुख्यालय आहे. उत्तराखंडमधील पंचप्रयागांपैकी एक असलेले रुद्रप्रयाग अलकनंदामंदाकिनी नद्यांच्या संगमावर वसले असून ते राजधानी डेहराडूनच्या १८० किमी पूर्वेस स्थित आहे.

राष्ट्रीय महामार्ग ५८ रुद्रप्रयागमधून जातो. रुद्र्प्रयागहून गौरीकुंडकेदारनाथकडे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग १०९ उपलब्ध आहे. २०१३ साली आलेल्या महापुरामध्ये रुद्रप्रयागचे प्रचंड नुकसान झाले.

बाह्य दुवे संपादन

साचा:कॉमन्स वर्ग