हरिद्वार (लोकसभा मतदारसंघ)

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:५९, ३ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

हरिद्वार हा भारत देशाच्या उत्तराखंड राज्यामधील ५ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. १९७७ साली अस्तित्वात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये हरिद्वार शहरासह हरिद्वार जिल्ह्यामधील ११ तर डेहराडून जिल्ह्यामधील ३ असे एकूण १४ विधानसभा मतदारसंघ आहेत.

खासदार संपादन

साचा:लोकसभा मतदारसंघ खासदार सूची

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

साचा:उत्तराखंडमधील लोकसभा मतदारसंघ