वलसाड जिल्हा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:५८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा वलसाड हा दक्षिण गुजरातमधील एक जिल्हा आहे. वलसाड जिल्ह्याच्या दक्षिणेस महाराष्ट्राचा पालघर जिल्हा, पश्चिमेस अरबी समुद्र तर इतर दिशांना गुजरातचे जिल्हे आहेत. दमण आणि दीवदादरा आणि नगर-हवेली ह्या दोन केंद्रशासित प्रदेशांना वलसाड जिल्ह्याने घेरले आहे. वलसाड हे ह्या जिल्ह्याचे मुख्यालय तर वापी हे येथील सर्वात मोठे शहर आहे.

साचा:गुजरात - जिल्हे